महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? २०२१ च्या सुवर्णदशक सोहळ्याला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली. झुंड सिनेमाचं रिलीज, झी स्टुडिओजसोबत येणारा आगामी सिनेमा याविषयी नागराज मंजुळे काय म्हणाले पाहूया या मुलाखतीमध्ये. Reporter: Ashish Munde Video Editor: Rahul Gamre Cameramen: Farhan Dhamaskar