Surprise Me!

Bullock Cart Race : पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

2021-12-16 1 Dailymotion

#BullockCartRace #StateGovernment #MaharashtraTimes
बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्‍य सरकारच्‍या वतीने दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी झाली. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्‍च न्‍यायालयाची परवानगी मिळाली आहे.महाराष्ट्रात पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने ही याचिका दाखल केली होती. बैलगाडा संघटना, शर्यतप्रेमी आणि शेतकऱ्यांतून मागील काही वर्षांपासून शर्यतीची मागणी होत होती.अखेर नियम करोना नियम पाळून आता बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात येतील.