Surprise Me!

Mumbai : पून्हा हॉलीवूड अभिनेत्री समंथा लॉकवुड 'येथे' स्पॉट

2021-12-16 2 Dailymotion

#SamanthaLockwood #Entertainment #MaharashtraTimes
समंथाचा बोल्ड आणि हॉट लूक चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असतो. हॉलीवूड अभिनेत्री समंथा लॉकवुड एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये येथे स्पॉट झाली. यावेळी तिच्या मनमोहक अदांनी चाहते संपूर्ण घायाळ झाले. त्यानंतर ती फोटोसाठी पोजेस देताना पाहायला मिळाली.