National Farmer's Day | आज 'राष्ट्रीय किसान दिवस' का साजरा केला जातो
2021-12-23 2 Dailymotion
आज २३ डिसेंबर. हा दिवस देशभरात राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान आणि महान शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस. #NationalFarmersDay #NationalFarmersDay2021 #farmers #maharastra #sakal