Surprise Me!

Omicrone Variant : ओमायक्रॉनने चिंता वाढवली; मुंबईकरांवर पुन्हा निर्बंध

2021-12-25 0 Dailymotion

#OmicroneVariant #MayorKishoriPednekar #Restrictions #MaharashtraTimes
मुंबईकरांवर पुन्हा निर्बंधांचे संकट घोंगावत आहे.ओमायक्रॉनने चिंता वाढवल्याने सर्वांनाच धास्ती आहे. याच याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच करोना नियम आणि निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.