पुण्यातील भीमथडी जत्रेत आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरतंय ते म्हणजे गायीच्या शेणापासून दिवे बनवतानाचा एक स्टॉल आणि याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.#pune #punenews #bhimthadi #dungtolights #bhimthadijatra