Surprise Me!

Pune: पक्षांचे जीवन अभ्यासणे होणार अधिक सुलभ

2021-12-27 190 Dailymotion

पक्ष्यांचा प्रवास कसा होतो आणि तुम्ही त्यांचं लोकेशन कसं शोधू शकता? पुण्यातील एका डॉक्टरने विंग टॅगिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आत्तापर्यंत ८० पेक्षा अधिक पक्ष्यांचा नोंदी केल्या आहेत.
#birdstagging #birds #taggingbirds #birdsinformation #eladoundation