जय दुधाने बिग बॉस मराठी सीजन ३चा उपविजेता ठरला. ट्रॉफी जिंकता न येण्यामागे काय कारण असावं असं जयला वाटत जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.