Surprise Me!

Supriya Sule Corona Positive : खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना करोनाची लागण

2021-12-29 0 Dailymotion

#MpSupriyaSule #CoronaPositive #SadanandSule #MaharashtraTimes
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना करोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे देखील करोना पॉझिटिव्ह आले आहेत. संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करुन घ्यावी असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळेंच्या ट्वीटवर ताई लवकर बऱ्या व्हा, अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाल्याचं नुकतचं निष्पन्न झालं आहे.