Surprise Me!

18 वर्ष संसार केल्यानंतर Aishwaryaa Rajinikanth आणि Dhanush झाले विभक्त

2022-01-18 2 Dailymotion

दोघेही 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होत आहेत.धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी 2004 साली लग्न केलं होतं. या दोघांनाही दोन मुले देखील आहेत.
दरम्यान 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर दोघांनी अचानक सोशल मीडिया हँडलवरुन पोस्ट शेअर करत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.