Surprise Me!

Entertainment: सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा विवाह सोहळा पार पडला

2022-01-23 823 Dailymotion

मराठी संगीतसृष्टीसाठी आजचा दिवस खुप आनंदाचा ठरला कारण सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा विवाह सोहळा आज पुणे इथल्या ढेपे वाड्यात पार पडला ... काही मोजक्या लोकांसोबत हा विवाह सोहळा संपन झाला
#singer #rohitshyamraut #rohitrautandjuileejoglekarwedding #wedding