Surprise Me!

Sheetal Mahajan: नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग, पुण्यातील शीतल महाजन यांची ६००० हजार फुटावरुन उडी

2022-01-26 5 Dailymotion

स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन यांनी आज २६ जानेवारी निमित्त पुण्यातील हडपसर ग्लायडिंग सेंटर येथून पॅरामोटर मधून पॅराशुटच्या साह्याने स्काय डायव्हिंग केले. स्काय डायव्हिंग करणाऱ्या शीतल यांनी नऊवारी साडी नेसून तब्बल 6000 हजार फुटावरून उडी मारली..
#sheetalmahajan #skydiving #skydivingpune #republicday #republicday2022