Surprise Me!

Nawab Malik: पोलिस खात्यांतील बदल्यांच्या बातम्या भाजपने पेरल्या

2022-02-03 1,172 Dailymotion

:अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात पोलिस खात्यांतील बदल्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पाठराखण केली आहे. या बदल्यांत नेत्यांचा हस्तक्षेप त्यांनी अमान्य केला आहे.
#nawabmalik #nawabmaliknews #bjp #anildeshmukh #bjpnews