अभिनेत्री धनश्री कडगावकरचा मुलगा कबीर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. नुकताच तो बाबासोबत श्रीवल्ली गाण्यावर थिरकलाय. पाहुया त्यांचं हे धमाल रील. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale