भारतीय जनता पक्षाने(BJP) हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण केले, त्याबद्दल मुस्लिम तरुण गांभीर्याने विचार करतोय. मुस्लिम मुलांना भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. त्यांना अन्य धर्मीय लोक मदत करणार नाहीत. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी देखील केवळ मुस्लिमांची म्हणून ओळखली जाईल, अशी चिंता या विद्यापीठातील विद्यार्थी करीत आहेत.
#up #upelections #upelections2022 #hijabincidents