Surprise Me!

Supriya Sule: स्वबळावर लढण्याबाबत अजित पवार चर्चा करुन निर्णय घेतील

2022-02-14 286 Dailymotion

पुणे महानगर पालिका निवडणूक तोंडावर असताना स्वबळावर लढण्याबाबत अजित पवार सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांना पुण्यात दिली.
#supriyasule #ajitdada #ajitdadapawar #ncp #ajitdadapawar #pune #punenews