Surprise Me!

Nawab Malik Arestted l लडेंगे, जीतेंगे,एक्स्पोज करेंगे.. Sakal Special Report

2022-02-23 383 Dailymotion

Nawab Malik Arestted l लडेंगे, जीतेंगे,एक्स्पोज करेंगे.. Sakal Special Report

ईडीच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
नवाब मलिकांना ईडीकडून अटक झाल्यानं महाविकासआघाडीला मोठा हादरा बसलाय. अनिल देशमुखांनंतर नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीतील महाविकासआघाडीचे दुसरे बडे नेते आहेत. दाऊद इब्राहिमसंदर्भातील मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. नवाब मलिकांना ईडीनं का अटक केली आणि ते प्रकरण नेमकं काय? हे जाणून घेण्यासाठी पाहा स्पेशल रिपोर्ट...