Surprise Me!

Omkareshwar Mandir: पुण्यातील 286 वर्ष जुन्या ओंकारेश्वर मंदिरातील महाशिवरात्र उत्सव

2022-03-01 1 Dailymotion

२८६ वर्ष जुन्या ओंकारेश्वर मंदिरातही महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाली. रुद्राभिषेक आणि महाआरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पुण्यातील हे ओंकारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचा इतिहासही तसाच खूप जुना आहे.
#omkareshwarmandir #mandir #mahashivratri #pune #omkareshwarmandirpune #omkareshwar