Surprise Me!

Uttarakhand News | बद्रीनाथ मंदिरावर बर्फाची पांढरी शाल | Sakal |

2022-03-04 134 Dailymotion

Uttarakhand News | बद्रीनाथ मंदिरावर बर्फाची पांढरी शाल | Sakal |

उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरुच आहे. त्यामुळे बद्रीनाथ मंदिर आणि नजीकच्या परिसर बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकोळला गेलाय. संपूर्ण मंदिरावर बर्फाची शाल पांघरलेली दिसतेय.

In Uttarakhand, Badrinath Temple and nearby area covered in a blanket of snow due to snowfall


#Uttarakhand #BadrinathTemple #Snowfall #Marathinews