Surprise Me!

Agriculture News| सरकारी विक्रमी अंदाजामुळे हरभरा भाव दबावात | Sakal |

2022-03-23 1 Dailymotion

Agriculture News| सरकारी विक्रमी अंदाजामुळे हरभरा भाव दबावात | Sakal |

हंगामाच्या सुरुवातीला सरकारचे उत्पादनाचे अंदाज विक्रमी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही. मात्र नंतर कमी उत्पादनाचे अंदाज येतात. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला माल विकलेला असतो. यंदाही हरभरा आणि मक्याच्या बाबतीत हेच घडतंय. मग काय हा आकड्यांचा घोळ? उद्योगाच्या मते हरभरा उत्पादन किती होईल? याचा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो का?


#AgricultureMews #Harbharabhav #Chana #Marathinews #MaharashtraNews