Elon Musk: पुण्याच्या या तरुणाशी थेट Elon Musk चॅट करतो!
2022-03-29 856 Dailymotion
पुण्यातील एका तरुणाची मैत्री आहे ते थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलन मस्कशी. आश्चर्य वाटलं ना? मात्र हे खरं आहे. #elonmusk, #tesla, #elonmusktweeter,