Sunflower Export | रशियाकडून सूर्यफूल तेल पेंडीच्या निर्यातीवर कोटा लागू | Sakal |
रशियाने सुर्यफूलतेल, पेंडीच्या निर्यातीसाठी कोटा लागू केला आहे. तसेच #सुर्यफूल आणि मोहरीच्या निर्यातीवर तात्पूर्ती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
#SunflowerExports #Russia #India #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #SakalMedia