किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खान कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी गौरीनं प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानसोबत कॅमेऱ्यासोबत पोझ दिली. ओव्हरकोटमधील गौरी खानच्या ग्लॅमरस लूकची चांगलीच चर्चा होतेय.