Surprise Me!

Sudhir Mungantiwar | संजय राऊत आणि कंगणाच्या विचारांत समानता आली- सुधीर मुनगंटीवार | Sanjay Raut

2022-04-06 24 Dailymotion

नागपूर : लोकांनी सर्व काही कष्टानं कमावलेलं आहे आणि आता लोकांच्या कमाईवर धाडी घालण्यात येत आहेत, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हेच वाक्य अभिनेत्री कंगणा राणावतने तिच्या घरावर बुल्डोजर चालवले होते तेव्हा म्हटले होते की, मी हे घर, ऑफीस कष्टाने कमावले आहे. उशिरा का होईना संजय राऊत आणि कंगणाच्या विचारांत समानता आली, याचा आनंद आहे.
व्हिडिओ : अतुल मेहेरे


#SudhirMungantiwar #SanjayRaut #SanjayRautNews #KanganaRanaut #KanganaRanautAge #BJPMaharashtra #DevendraFadnavis #esakal #SakalMediaGroup