Jaipur | रामनवमीच्या मुहूर्तावर जयपूरमध्ये शोभायात्रा | Sakal |
रामनवमीच्या मुहूर्तावर जयपूरमध्ये शोभायात्रा जल्लोषात साजरी
रामनवमीच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी या 'शोभा यात्रे'मध्ये भाग घेतला होता
राम नवमी उत्तर भारतातील नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाची समाप्ती दर्शवते.
या शोभा यात्रेला सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
#NavratriFestival #RamNavami #ShobhaYatra #Jaipur