Surprise Me!

Pune News | पुण्यात सरबतापेक्षा लिंबू महाग | Sakal Media

2022-04-14 84 Dailymotion

Pune News | पुण्यात सरबतापेक्षा लिंबू महाग | Sakal Media

कडाक्याच्या उन्हात जरा थंडावा म्हणून उन्हाळ्यात लिंबू सरबताला चांगलीच मागणी असते
पण इथं सरबतापेक्षा लिंबानेच भाव खायला सुरुवात केलीय.
लिंबानं इतका भाव खाल्लाय की आता लिंबू चक्क सफरचंद, डाळिंब आणि इतर महागड्या फळांच्या रांगेत जाऊन बसलंय.
इतकंच नाही तर लिंबू सरबतापेक्षाही लिंबू महाग झालंय असं म्हटल तर वावगं ठरणार नाही.