Surprise Me!

What is Good Friday | काय आहे गुड फ्रायडे? फादर सांगतात | Sakal Media |

2022-04-15 14 Dailymotion

गुड फ्रायडे अर्थातच उत्तम शुक्रवार निमित्त नाशिक शहरात असणाऱ्या विविध चर्चमध्ये प्रार्थना केली जाणार आहे. गुड फ्रायडे हा दोन हजार वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची आठवण असून ईस्टर संडे नंतर गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती बांधव घरी अथवा चर्चमध्ये प्रार्थना करणार आहे.या निमीत्ताने फादर एरल फर्नांडीस यांनी सांगितलेली विशेष माहिती.