Surprise Me!

Sher Shivraj | Trailer Launch | Aastad Kale | आस्तादच्या गळ्यातलं स्पेशल लॉकेट,हेराच्या भूमिकेबद्दल उलगडा

2022-04-16 1 Dailymotion

शेर शिवराज या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सिनेमात अभिनेता आस्ताद काळे एका गुप्तहेराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आस्तादचा गुप्तहेराची भूमिका साकारण्याचा अनुभव आणि गळ्यात घातलेलं खास लॉकेट याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.