Surprise Me!

Surat | सूरतमधील प्राणिसंग्रहालयाची प्राण्यांसाठी खास सोय | Sakal |

2022-04-29 44 Dailymotion

Surat | सूरतमधील प्राणिसंग्रहालयाची प्राण्यांसाठी खास सोय | Sakal |


सुरतमधील प्राणीसंग्रहालयाने प्राण्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली
उन्हाळ्यात सुमारे 50 विविध प्रजातींचे पक्षी आणि प्राणी समस्यांना तोंड देत आहेत
जनावरांना हायड्रेट ठेवण्यासाठी पावडर दिली जात आहे
प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना उन्हाचा तडाखा बसतोय यासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे.


#Sakal #SuratZoo #SpecialArrangement #Heatwave #Summer #Dehydration
#Habitate #Gujarat