Surprise Me!

आंदोलन सुरूच ठेवणार; पत्रकार परिषदेत Raj Thackeray यांची स्पष्ट केली केली भूमिका

2022-05-04 156 Dailymotion

राज ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हा सामाजिक विषय असून त्याला धार्मिक वळण दिलं तर आम्हीदेखील देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवर भोंग्याचा वापर न करणाऱ्या मौलवींचे आभारदेखील मानले आहेत.