कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेटवर कलाकार धमाल करतात. मालिकेतील अपघाताचा सीन कसा शूट झाला? सेटवर मल्हार का रुसला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.