“ज्यांचा एकही खासदार नाही, ते भुंकतायत, त्यांना भुंकू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तो टीआरपीचा खेळ आहे,” असे म्हणत अकबरूद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमधील सभेत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे.