Surprise Me!

Uddhav Thackeray यांच्या टीकेनंतर Devendra Fadnavis यांची आज 'उत्तर'सभा

2022-05-15 0 Dailymotion

शिवसेनेच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा होणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.