Surprise Me!

"Raj Thackeray यांचा Ayodhya दौरा स्थगित होताच Sanjay Raut यांचा निशाणा; म्हणाले..."

2022-05-20 0 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज स्थगित झाल्यानंतर त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावरून राज ठाकरेंना खोचक शब्दांत नाव न घेता टोला लगावला आहे.

#RajThackeray #MNS #Ayodhya #Bihar #CBI #LaluPrasadYadav #SanjayRaut #Shivsena #UttarPradesh #BMCElection #HWNews