मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ट्विट करत ५ जून रोजी होणारा त्यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी जर अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती, असा टोला लगावला
"#SanjayRaut #ShivSena #NCP #RajThackeray #UttarPradesh #BrujbhushanSingh #MNS #AyodhyaTour #Mahasrashtra #MNS