Surprise Me!

"हंबीरराव मोहितेंच्या पत्नीच्या नावाची इतिहासात नोंदच नाही"- प्रवीण तरडे Sarsenapati Hambirrao

2022-05-20 1 Dailymotion

'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि टीम आली होती. यावेळी बोलता नाहंबीरराव यांच्या पत्नीच्या नावाची इतिहासात नोंद नसल्याची खंत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली. तसेच चित्रपटासाठी यावर काय उपाय काढण्यात आला हे ही सांगितलं.