Surprise Me!

Brij Bhushan Singh यांच्या 'त्या' वक्तव्यावर Raj Thackeray यांनी दिलं सडेतोड उत्तर

2022-05-22 1 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज थकरे यांनी माफी मागितली नाही तर त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेऊ देणारनाही अस विधान ब्रिजभूषण सिंह यांनी केल होत. राज ठाकरे यांनी देखिलात त्यांना सडेतोड उत्तर दिलंय. दरम्यान , राज ठाकरे म्हणाले, मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली.

#RajThackeray #Pune #BrijBhushanSingh #MNS #Ayodhya #RamMandir #BJP #UttarPradesh #PuneSpeech #HWNews