Surprise Me!

“तुम्ही वल्लभभाई पटेल आहात का महात्मा गांधी?”; SambhajiNagar वरुन Raj Thackeray यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

2022-05-22 1 Dailymotion

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

#UddhavThackeray #RajThackeray #PuneSpeech #SanjayRaut #MNS #SandeepDeshpande #Ayodhya #RamMandir #UttarPradesh #HWNews