Surprise Me!

केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये, हीच माफक अपेक्षा!:Ajit Pawar on Anil Parab ED Raid

2022-05-26 9 Dailymotion

अजित पवारांनी आरोप केलेत की, केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे, मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केला होता. आणि त्याप्रकारे कारवाई होते, अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे. असं वक्तव्य अजित पवारांनी केला आहे.

#AnilParab #AjitPawar #EDRaid #KiritSomaiya #UddhavThackeray #SanjayRaut #CentralAgencies #SharadPawar #Maharashtra #Shivsena #NCP #HWNews