केंद्राकडून राज्याला जीएसटीचे पैसे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासोबतच गॅस दरवाढीवर भाष्य करताना दरवाढ आम्ही केलीये का? असा सवाल त्यांनी विचारला.