Surprise Me!

Coronavirus Update: कोरोना रुग्ण संख्येत 35.2% ने वाढ, चौथ्या लाटेचा धोका कायम

2022-08-18 20 Dailymotion

देशभराचा विचार करता कोविड संक्रमितांच्या संख्येत 35.2% वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही प्रामुख्याने मुंबईत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असले तरी त्याचा वेग खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरु नये असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.