Surprise Me!

"केंद्र सरकारकडे GST चे साडे पंधरा हजार कोटी थकीत", Ajit Pawar यांची माहिती| BJP| NCP| Sharad Pawar

2022-06-02 14 Dailymotion

केंद्राकडे बाकी असलेल्या रकमेत 2019-20 मधली 1029 कोटी रुपये, 2020-21 मधली 6470 कोटी रुपये येणे बाकी आहे आणि 2021-22 मधले 8003 कोटी रुपये येणे बाकी आहे. असे एकूण 15 हजार 502 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला मिळणे बाकी आहे. 29 हजार 647 कोटींपैकी राज्याला सध्या 14 हजार 145 कोटी मिळाले आहेत, 15 हजार 502 कोटी येणे अपेक्षित आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

#GST #GSTCouncil #AjitPawar #NirmalaSitharaman #NarendraModi #UddhavThackeray #BJP #NCP #Petrol #Diesel #LPG #hwnews