Surprise Me!

Evergreen Actress | Varsha Usgaonkar, Kishori Shahane

2022-06-04 2 Dailymotion

जस जसं माणसाचं वय वाढतं, तसं त्याच्या चेहऱ्यावरचं तेजही कमी होऊ लागतं. पण आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या बाबतीत हे जरा उलट आहे. वयासोबत त्यांचं सौंदर्यही वाढतंय. जाणून घेऊया अश्याच अभिनेत्रींविषयी. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale