Surprise Me!

"पृथ्वीराज चव्हाणांना नेमकं काय म्हणायचंय हे अद्याप मला कळलेलं नाही" - Balasaheb Thorat| Prithviraj Chavan

2022-06-04 29 Dailymotion

आम्ही हेच दाखवून देत होतो की आमच्याकडे चौथ्या उमेदवाराच्या विजयाकरिता मतदान आहे. त्यांना ते मान्य झालं नाही पण आमच्याकडे विजयासाठी मतदान आहे. आमच्या तिन्ही पक्षाचे आणि अपक्ष सदस्य संख्या आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा उमेदवार विजयी होणार.

#PrithvirajChavan #BalasahebThorat #NanaPatole #RahulGandhi #Congress #SoniaGandhi #ED #summons #HWNews