Surprise Me!

"करोना वाढत असला तरी..."; डॉ. रवी गोडसे यांचं विश्लेषण | Dr. Ravi Godse on Rising Covid Cases

2022-06-06 572 Dailymotion

मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे सरकार मास्क सक्ती करणार का? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. करोना वाढत असला तरी यावर उपाय म्हणून मास्क सक्ती करणे गरजेचे आहे का? यासह अनेक प्रश्नांच सखोल विश्लेषण केलंय डॉ. रवी गोडसे यांनी.. पाहुयात हा व्हिडीओ