घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तुनुसार नळातून पाणी गळणं हे अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातही असे होत असेल तर तो वेळीच दुरुस्त करा. नळातून गळणारं पाणी वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. त्याचा माणसाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. बाथरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात बसवलेल्या नळांमधून थेंब थेंब पाणी गळत राहातं. आपल्यापैकी बहुतेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तूनुसार ही गोष्ट नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
#Lokmatbhakti #cockleakage #vastutips #vastushastratipsforhome #leakage 
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा