Surprise Me!

Maharashtra HSC Result 2022: यंदाही १२वीत मुलींचीच बाजी

2022-06-08 53 Dailymotion

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला आहे. यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाने यंदा राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय. विद्यार्थांना हा निकाल दुपारी १ वाजता पाहता येणार आहे.