Surprise Me!

Makarand Deshpande tt | Dream Role साकारताना.. | Athva Rang Premacha

2022-06-09 1 Dailymotion

आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा येत्या १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात ड्रीम रोल साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेते मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला. काय आहे त्यांची भूमिका जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Faizan Ansari, Video Editor: Ganesh Thale