Surprise Me!

kajol in kon honarcrorepati | करोडपातीच्या मंचावर अवतरल्या मायलेकी, खेळासोबत किस्स्यांची धमाल | Sony Marathi

2022-06-09 1 Dailymotion

सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं नवं पर्व नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या आठवड्याच्या विशेष भागात जेष्ठ अभिनेत्री तनुजा आणि बॉलीवूड क्वीन काजोल हजेरी लावणार आहेत. काय घडणार आहे ता विशेष भागात पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale