Surprise Me!

Pandharpur : पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन,उर्वरित प्रक्रिया आज रात्री होणार

2022-06-12 4 Dailymotion

Pandharpur: विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोर आलं. त्यामुळे ही लेपन प्रक्रिया करण्यात येतेय. लेपन प्रक्रियेमुळे भक्तांना आज दिवसभर रुक्मिणी मातेचं दुरुन दर्शन घ्यावं लागणार आहे.